Fab lab Roufing
fab lab मधील रूफिंग केल त्यामध्ये मी कैच्या बनवल्या . fab lab ची जागा मोजून मोजून कॉस्टिंग काढली, लागणारे मटेरीअल कडले lab ची लेवल काढली एल अंगेल लावले कैच्या बसवल्या त्यांना फास्नेर मारले , तारा लावल्या त्या फीत केल्या त्यांना एल अंगेल लावले , त्यावेर्ती शीट लावली . त्यांची लेवल काढली .



may bike modify



केक food lab मधे केक बनवले


fan
आश्रम मधील सगळ्यात पहिला fan मी आणि स्वप्नील पावर ने office मध्ये ( DC FAN रिमोट कंट्रोल) लावला .

Scrap get
scrap साठी get बनवले . ( नवीन वेल्डिंग शिकत असल्याने निट वेल्डिंग जाली नाही . )


२३-feb -2019
(आश्रम साठी अर्जन्ट २४ तासांत नवीन मातेरीअल आणून १० cot बनवल्या व त्या कलर केल्या .)
मुलांनसाठी joind बेड cut करून एक बेड चे दोन बेड बनवले . त्यासाठी ते cut केले त्यांचे नट बोल्ट काढले . व माप घेऊन ते बसवले .

कैची
पॉली हाउस साथी रात्रि १ कैची बनावली

केक food lab मधे केक बनवले

No comments:
Post a Comment