ऍटोमॅटिक स्ट्रीट लाइट कंट्रोलर
प्रस्तावना
मी एल डी आर नावाचा सेन्सर वापरुन वीजबचत कारनारआहे . एडीआर सेन्सरच्या सहाय्याने आपण गावामध्ये लाईट चालू बंद करू शकतो.त्याच्या माध्यमातून आपली अनावश्यक वीज बचत होऊ शकते.
उदाहरण
जर एका गावामध्ये लाईटचे शंभर खांब असतील आणि प्रत्येक खांबावर ती एक अठरा वॅटचा बल्ब असेल. आणि तो बल्ब चोवीस तास चालू असेल तर पुढील प्रमाणे वीज खर्च होईल
1 तासांमध्ये 100 बल्ब 1800 watt एवढी वीज खर्च करतात.
तर २४ तासामध्ये 1800*24= ४३२०० watt
तर महिन्याला 43200*30 1296000
आणि आपण जर सेन्सरचा वापर करून बारा तास वीज वापरली तर
1800*12 = 21600
महिन्याला 21600*30 = 648000 व्हॅट वीज खर्च होते आपण सेन्सरचा वापर करून 50% वीज म्हणजेच: 648000 watt वीज वाचू शकतो.
साहित्य :
एल डी आर सेन्सर, रजिस्टर ,, डायोड ,रिले ,पोटेन्शो मीटर इ.
साधने:
सोल्डर गन ,मल्टी मीटर ,ब्रेड बोर्ड
कल्पना
गावांमध्ये अनावश्यक कारणाने वीज वाया जात होती ती वाचवण्यासाठी विचार केला तेव्हा मला समजले की LDR नावाचा सेन्सर आहे त्या सेन्सरच्या सहाय्याने आपोआप लाईट चालू व बंद करता येऊ शकते. म्हणून मी LDR हा सेन्सरवापरून प्रोजेक्ट बनवण्याचे ठरवले.
निरीक्षण
जेव्हा एलडीआय सेन्सरवर ती अंधार येतो तेव्हा बल्ब लागतो कारण जेव्हा सेन्सरवर अंधारातून तेव्हा त्याच्यामध्ये कन्टूनिटी चालू होते.
त्याचबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशकिंवा कोणत्या प्रकारचा प्रकाशसेन्सरवर ती तोडतो तेव्हा त्यामध्ये असणारे कन्टुनिटी बंद होते आणि बल्ब बंद होतो.
आपण जर सेन्सर बल्बच्या प्रकाशामध्ये लावला तर रात्री बल्ब लागल्यावर ती त्याचा प्रकाश सेन्सरवर ती पडतोआणि LDR बंद होतो. व बल्ब बंद होतोआणि पुन्हा रात्री मुले अंधार झाल्याने LDR चालू होतो व त्यामुळे बल्ब चालू होतो
असे चालू बंद चालू बंद ही प्रक्रिया खूप वेगाने होते ती होऊ नये म्हणून सेन्सर बल्बच्या वरती म्हणजेच या ठिकाणी बल्बचा प्रकाश पडणार नाही व सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लावावा
costing
न. मटेरियल दर नग एकूण
- LDR सेंसर ५ १ ५
- रजिस्टर ०.५० १ ०.५०
- पोटेंशोमीटर १० १ १०
- अडाप्टर ३० १ ३०
- रिले २० १ २०
- PCP १० १ १०
- डॉयोड १ १ १
- TOTAL ७६.५०
साहित्य :
९ हॉल्ट बॅटरी , रजिस्टर , ३ व्हॅट LED , प्लास्टिक बॉक्स , वायर .
डायग्राम :
साधणे : कटर , शोल्डर गन ,मल्टीमीटर , ब्लेड ,
इलेकट्रीकल सेप्टी अँड टूल्स
सेप्टी :
इलेक्ट्रिकल सेफ्टी रुल्स
- काम करताना मेन स्वीच बंद करावा
- कायम चांगल्या कंपनीच्या टुल्सचा वापर करावा
- काम करत असताना कधी गर्दी व गोंधळ होऊ देऊ नये
- खांबळ्रयावरती चढताना कायम लाकडी शिडीचा वापर करावा
इलेक्ट्रिकल सेफ्टी कॅटेगरीज:
- Category 1 : यामध्ये घरातील डीसी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो
- Category 2 :यामध्ये घरातील एसी वस्तूंचा तसेच लाईट फिटींगचा समावेश होतो यामध्ये एकशेतीस ते दोनशे होल्ट पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो
- Category 3 :यामध्ये 200 जास्त व पॅनल बॉक्स मोटर रिपेअरिंग जेनसेट बॉक्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो
- Category 4 : यामध्ये मेन लाईटपासून ट्रान्सफॉर्मर पर्यंत जोडणाऱ्या कामांचा समावेश होतो यामध्ये ट्रिपवर नसतो किंवा सप्लाय कशाही प्रकारे बंद करता येत नाही लेक्ट्रिकॅल टूल्स :
महत्त्वाचे इलेक्ट्रिकल टूल्स
इलेक्ट्रिकल सिमॉल्स
इलेक्ट्रिकल सिमॉल्स पुढील प्रमाणेॆ :
Earthing
Definition of earthing
कोणत्याही धातू वाल्या मशिनीला धातू असलेल्या ठिकाणीएक तार जोडून आपण ती आर्थिक प्लेटला जोडतो.याला आपण आर्थिक किंवा ग्राऊंडींग बोलतो यांच्यासाठी आपण कमी रेजिस्टन्स असलेली तार वापरतो
अर्थ टेस्टर
अर्थिंग रिडिंग
- Place name fast time second time True/ false
- Work shop 21.22 21.20 True
- Food lab 23.22 22.30 true
- new hostel 61.30 60.20 False
motor rewinding
office fan conection
drilmachin repering
scrin printing
शोषखड्डा
शोषखड्डा हा निरनिराळ्या लहानमोठया दगडांनी व विटांच्या तुकड्यांनी भरलेला असतो. त्यामुळे शोषखड्ड्याच्या कडा ढासळत नाहीत आणि सांडपाणी त्यात पडले की ते हळूहळू जमिनीत मुरते. खालीलप्रमाणे मापे घेवून शोषखड्डे तयार करता येतो.
शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे
अ) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
ब) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
This comment has been removed by the author.
ReplyDeletegood job bro
Delete