त्यामध्ये कोणत्या वेळी कोणती काळजी ख्यायची ते शिकलो . आणि कोणती मशीन वापरताना कोणती सेप्टी वावरायची ते समजले . व त्याचे फायदे समजले .
२. वर्कशॉप मधिल मशीन ची ओळख -
आम्ही मापन मध्ये मापणाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो
4. सुतार कामाच्या हातारांची ओळख
1. वाकास = याचा वापर लाकूड सळण्या साठी वापरलं जातो
2. किकरे= याचा वापर लाकडाला होल पाडण्यासाठी वापरला जातो
3. पटाशी= याचा वापर लाकडाला मोठे होल पाडण्यासाठी वापरले जाते.
4.करवत = लाकूड कपन्यासाठी
5. गिरमिट= होल पाडण्यासाठी
6. निसना = धार लावण्या साठी
7. दिवड पक्कड = कारवती चे दात दिवड करणे .
8.फाईल= गुळगुळीत करण्यासाठी
5. बीजगरीचे प्रकार =
1.पट्टी बीजगरी
2.टी बीजगरी
3.टाकरी बीजगरी
4.पार्लमेंट बीजगरी
6. फ्याब ल्याब रुफिंग
फ्याब ल्याब च्या रुफिंग साठी कैच्या बनवली. त्या फ्याब ल्याब वरती वेल्डिंग केल्या त्याला तारा लावून घेतल्या. त्यानंतर त्याची लेवल काढली. समोरून सिमेंट शिट लावले . लेवल कडून त्याला एल अंजल लावला. तारा कट करून टी लावून घेतले. सगळे टी लावल्या वर त्यावरती शीट टाकून घेतले.
त्याची लेवल कडून घेतली . सिमेंट शिट ला रेड coler मारून घेतला.
7. वेल्डिंग
वेल्डिंग चे प्रकार
1. arck welding
2. CO2 welding
3. mig welding
4. tig weldinfg
8. थ्रेडिंग अँड त्यापींग
थ्रेडिंग ही जॉब किंवा रॉड च्या वरून केली जाते.
त्यापींग ही पाईप, नट. यांचा आतून केली जाते.
9. L T सांधा तयार करणे.
लाकडाला एक साईज मध्ये कट करून बसवले जातात . हे जोईंत आपण वाटेल तेव्हा काढू व बसू शकतो .
१०. सनमायका बसवणे
सनमायका ह्या लाकडाला बसवल्या जातात . त्याने farniture बनव ळे जाते .
\box बनवाले जाते .
११.colour
कलर कसा द्याच कशा साठी कमिटी कलर लागेल हे शिकलो . कलर चे प्रकार शिकलो . नवीन होस्टेल ला कलर केला .
प्रोजेक्ट - नाचनी रोस्टर
उद्दिष्टे - नाचनी चे लाडू साठी नाचनी खुप हलवावी लगते। ते सोपे करण्यासाठी।
फोटो -
ट्रायल -

No comments:
Post a Comment